रामचंद्र गुहा : एक जहाल पुरोगामी
रामचंद्र गुहा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आघाडीचे भारतीय इतिहासकार आहेत. इतिहास, साहित्य, राजकारण, समाजकारण, पर्यावरण, क्रिकेट, शास्त्रीय संगीत अशा अनेक विषयांमध्ये मनापासून रस असलेल्या या ख्यातकीर्त इतिहासकाराविषयी त्यांच्या एका जिवलग मित्राने लिहिलेला लेख..........